A perfect evening
एका निवांत संध्याकाळी कुठेतरी दुर शहरी इमल्यांच्या जंगलामधुन मार्ग शोधत, रस्त्यांवर फिरणाऱ्या धुराडयांना हुंकारा देत एका निवांत टेकडीवर एका जिवलग मित्रासोबत आपलं रोजचं काम उरकुन अस्ताला जाणारा सूर्य , त्यासोबत गगणात झालेल्या लाल पिवळ्या निळ्या रंगांची उधळण नजरेत कैद करताना जो सुखद अनुभव येतो तो काही औरच...
Nikhil Mahamine Photography ©2016
www.fotobuwa.blogspot.in



Comments
Post a Comment